
शालेय साहित्याचे वाटप
प्रेरित फाउंडेशनने अलीकडेच १२ जून २०२२ रोजी जळोची येथील शाळांमध्ये शालेय पुरवठा देणगी मोहिमेचे आयोजन केले आहे.
ज्ञान ही संपत्ती आहे, या प्रेरित फाउंडेशन ने आपल्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून प्रेरित होऊन पुणे जिल्ह्यातील जळोची गावात व आसपासच्या दलित शाळकरी मुलांसाठी आणि इतर बाधित मुलांसाठी विविध उपक्रम हाती घेतले.या अनोख्या मोहिमेतून जळोची येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.पिंपळी रस्ता,माळी रस्ता,आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, या शाळांमधील सुमारे 200 विद्यार्थ्यांना या देणगीतून मदत करण्यात आली.
Latest Case

शालेय साहित्याचे वाटप
प्रेरित फाउंडेशनने अलीकडेच १२ जून २०२२ रोजी जळो...